स्वयंम मतिमंद मुलांच्या शाळेकडून सुरु असलेला उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. या संस्थेकडे पाहून ‘समाज ऋणाची’ जाणीव प्रगल्भ होण्यास मदत होते. आगामी आयुष्यात समाजातल्या ‘मतिमंद’ मानून दुर्लक्षल्या गेलेल्या घटकासाठी काहीतरी मदत केलीच पाहिजे हा दृढनिश्चय आम्ही सर्वजण करत आहोत.